hingoli , goregoan , farmers , protest saam tv
महाराष्ट्र

Aandolan : सरकारचा निषेध; शेतक-यांनी महामार्गावर पेटवला टायर, फेकलं दूध

या आंदाेलनामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला हाेता.

संदीप नागरे

Hingoli : हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील गोरेगाव येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या (farmers) आंदाेलनाने (aandolan) आज आक्रमक स्वरुप घेतले. गेल्या काही दिवसापासून मागण्यांबाबत काेणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर (road) टायर पेटवले. (Hingoli Latest Marathi News)

आज (बुधवार) हिंगोली कनेरगाव राष्ट्रीय महामार्गावर माेठ्या संख्येने शेतकरी आले. त्यांनी राज्य सरकारच्या ऩिषेधाच्या घाेषणा देत रस्त्यावर टायर पेटवले. यामुळे वाहतुकीचा खाेळंबा झाला. काही वेळानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.

या आंदोलनात रस्त्याने जाणारे दूध विक्रेते देखील सहभागी झाले. या दूध विक्रेत्यांनी दुधाची विक्री करण्याऐवजी संपात सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. या दूध विक्रेत्यांनी रस्त्यावर दूध फेकून देत शिंदे सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. या आंदाेलनामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dev Diwali: यंदा देव दिवाळी कधी? पूजेचा शूभ मूहूर्त किती वाजता? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार देणार, आरपीआयचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे ₹१५०० उद्यापासून मिळणार

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये, २५ दिवस बेड रेस्ट, नेमकं काय झालंय?

Royal Palaces Travel: भारतात आहेत 'हे' ऐतिहासिक राजवाडे, एकदा आवर्जून भेट द्या

SCROLL FOR NEXT