श्रावण समाप्तीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फळा- फुलांची सजावट भारत नागणे
महाराष्ट्र

श्रावण समाप्तीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फळा- फुलांची सजावट

श्रावण मास समाप्ती निमित्ताने आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर

भारत नागणे

पंढरपूर : श्रावण मास समाप्ती निमित्ताने आज पंढरपूर Pandharpur येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात Vitthal Rukmini Temple विविध देशी- विदेशी फुलांची flowers आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूर येथील भाविक युवराज मचलुंबे यांच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रुप खुलून दिसत आहे.

हे देखील पहा-

देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजविण्यात आले आहे. झेंडू, आर्किड, शेवंती, कामिनी, गुलाब,‌ आष्टर,‌ तुळस, गड्डी फुले आशा 1500 किलो देशी‌- विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करुन, मंदिर सजवले आहे. रंगबेरंगी‌ फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे देवाचे‌‌ रुप‌ अधिकच खुलून दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत आज महत्त्वाची बैठक

Tyre pressure bike: उन्हाळ्याच्या दिवसात बाईकच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणी

Hotel Bedsheets: हॉटेलच्या रूममध्ये फक्त पांढऱ्याच चादरी आणि ब्लँकेट का असतात? कारण काय?

पगारवाढीवरून तुफान राडा; पोलीस आणि कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, कामगारांकडून पोलीस वाहनांची तोडफोड

SCROLL FOR NEXT