Tyre pressure bike: उन्हाळ्याच्या दिवसात बाईकच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

टायर प्रेशर

उन्हाळ्याच्या दिवसात बाईकची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. विशेषतः टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे राईड चांगली आणि कंट्रोलमध्ये राहते.

bike maintenance tips

तापमानामुळे हवेवर परिणाम

जास्त तापमानामुळे टायरमधील हवा विस्तारते. यामुळे टायरचा प्रेशर अचानक वाढू शकतो. अशा वेळी धोका वाढण्याची शक्यता असते.

summer riding tips

योग्य PSI

सामान्यतः फ्रंट टायरसाठी 25 ते 30 PSI योग्य असतो. तर रियर टायरसाठी 30 ते 35 PSI योग्य मानला जातो. हा बॅलन्स राखणं खूप महत्त्वाचं आहे.

tyre pressure PSI

बाईकनुसार फरक

प्रत्येक बाईकचा प्रेशर वेगळा असू शकतो. तो कंपनीच्या गाईडलाइन्सनुसार ठरवावा. मॅन्युअल तपासूनच हवा भरावी.

bike safety tips

जास्त हवा भरण्याचा धोका

उन्हाळ्यात टायरमध्ये जास्त हवा भरू नये. यामुळे टायरवर अतिरिक्त ताण येतो. अशावेळी अपघाताची शक्यता वाढते.

motorcycle care

जास्त प्रेशरचा परिणाम

जास्त प्रेशरमुळे टायरचं ग्रिप कमी होऊ शकतं. तसंच टायर फुटण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी राईडिंगवर त्याचा थेट परिणाम होतो.

riding safety

नियमित तपासणी गरजेची

टायर प्रेशर वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे. योग्य प्रेशरमुळे बाईक स्मूथ चालते.

bike tyre check

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा