जळगावच्या कांचननगर भागात गोळीबार - Saam Tv
महाराष्ट्र

Breaking जळगावच्या कांचननगर भागात गोळीबार

जळगाव शहरातील कांचननगर परिसरात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे

संजय महाजन

जळगाव : शहरातील कांचननगर परिसरात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार FIring झाल्याची घटना घडली आहे. Firing in Jalgaou Kanchannagar area

हल्लेखोरांनी कांचन नगरातील रहिवासी भागात एका कुटुंबाच्या घरात घुसून गोळीबार केला आहे. या घटनेत 4 ते 5 राउंड फायर झाले असून, घरात व आजूबाजूला काडतुसे पडलेली आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी गावठी पिस्तुल सोडून पळ काढला आहे.

या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा हल्ला कुणी व का केला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वीच दोघांनी गोळीबार करत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा जामिनावर सुटल्यानंतर खून केला होता. या घटनेनंतर लगेचच जळगावात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

SCROLL FOR NEXT