चाकूचा धाक, मुलीला ठार मारण्याची धमकी नंतर नेलं लॉजवर अन्...
चाकूचा धाक, मुलीला ठार मारण्याची धमकी नंतर नेलं लॉजवर अन्... सागर गायकवाड
महाराष्ट्र

चाकूचा धाक, मुलीला ठार मारण्याची धमकी नंतर नेलं लॉजवर अन्...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक : जिल्ह्यातील मधील राजवाडा सातपूर येथील संशयित आरोपी आझाद शेख याने महिलेला धमकी देत जबरदस्तीने वेळोवेळी अतिप्रसंग करत बलात्काराची धक्कादायक घटना सातपूर हद्दीमध्ये घडली आहे.

सविस्तर वृत्त असे, ता. 17 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आझाद अख्तर शेख याने पिडीतेला चाकूचा धाक दाखवत तिच्या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिला नाशिकच्या त्रंबक रोडवरील एका लॉजिंग हॉटेलवर रात्रभर नेऊन बलात्कार केला आहे.

हे देखील पहा-

तसेच त्याने आपला मित्राच्या घरी नेवून पिडीतेवर अतिप्रसंग करित बलात्कार केला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संशयित आरोपी हा रेल्वेचे तिकिट काढून पळून जाण्याच्या बेतात असताना सातपूर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रसंगी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम जाधव करीत आहेत. याविषयी अधिक माहिती सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

SCROLL FOR NEXT