Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण

परफ्युचा वापर आता हमखास प्रत्येकजण करत असतो.

Everyone | Yandex

उन्हाळ्याच्या दिवसात

शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात घामाचा जास्त त्रास होत असल्याने परफ्युचा जास्त वापर केला जातो.

summer days | Yandex

जास्त वेळ

मात्र अनेकदा परफ्युचा सुंगध जास्त वेळ टिकत नाही.

Long-lasting | Yandex

काय करावे

चला तर पाहूयात परफ्युमचा सुंगध जास्त वेळ टिकण्यासाठी काय करावे.

What to do | Yandex

व्हॅसलिन

कधीही परफ्युम लावताना सुरुवातीस व्हॅसलिन लावावी,याने परफ्युमचा सुंगध जास्त वेळ टिकतो.

Vaseline | Yandex

मॉश्चकाइझर

परफ्युम मारण्याआधी मॉश्चकाइझर लावावे,यानेही सुंगध जास्त वेळ राहतो.

Moschkaizer | Yandex

कानाच्या मागे

परफ्युम जास्त काळ टिकण्यासाठी कानाच्या मागे मारावा,जेणे करुन अधिक परफ्युमचा सुंगध अधिक काळ राहील.

Behind the ear | Yandex

अंघोळीनंतर

अंघोळीनंतर लगेच परफ्युम मारल्याने त्याचा सुंगध अधिक वेळ राहतो.

After shower | Yandex

NEXT: ब्लॅक साडी, बोल्ड सौंदर्य.. मराठी सुंदरीच्या फोटोंनी लावलं वेड!

Marathi Actress Saree Look: | Saamtv