Marathi Actress: ब्लॅक साडी, बोल्ड सौंदर्य.. मराठी सुंदरीच्या फोटोंनी लावलं वेड!

Gangappa Pujari

मीरा जगन्नाथ...

वेगवेगळ्या मराठी मालिकांमधून भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री मीरा जगन्नाथ.

Mira Jagannath Photos

लोकप्रियता

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे मिराला खरी लोकप्रियता मिळवली.

Mira Jagannath Photos

मोमो

या मालिकेतील तिच्या मोमो या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Mira Jagannath Photos

बिग बॉस..

त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्येही झळकली.

Marathi Actress Mira Jagannath Monsoon Special Look: | Saamtv

मालिका..

मीराने 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.

Mira Jagannath Photos

नवीन फोटो..

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Mira Jagannath Photos

मनमोहक सौंदर्य..

काळ्या साडीतील तिच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांंना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mira Jagannath Photos

प्रतिक्रिया..

मिराच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Mira Jagannath Photos

NEXT: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?