Janhvi Kapoor: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत जान्हवी कपूरने हिंदी सिने जगतात लोकप्रियता मिळली.

Janhvi Kapoor | Saamtv

मनं जिंकली

जान्हवीने विविध चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

आघाडीची अभिनेत्री..

त्यामुळेच आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये जान्हवीचं नाव घेतलं जाते.

Janhvi Kapoor | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बोल्ड फोटो

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असआते.

Janhvi Kapoor Photos | Saamtv

नवीन फोटो...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhvi Kapoor Photos | Saamtv

बोल्ड अंदाज

फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor Photos | Saamtv

शिकू नावाचं नेकलेस..

जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्याच्याच नावाचं नेकलेस तिनं घातल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

Janhvi Kapoor Photos | Saamtv

NEXT: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर

Shweta Tiwari: | Saamtv