Shweta Tiwari: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर; फोटो...

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित अन् बोल्ड चेहरा म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari: | Saamtv

प्रेरणा..

कसोटी जिंदगी की’ मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेने श्वेताला लोकप्रियता मिळवून दिली.

Shweta Tiwari:

बिग बॉस ४

त्यानंतर बिग बॉस ४ मध्येही श्वेताने आपली जादू दाखवत ट्रॉफीवर नाव कोरले,

Shweta Tiwari | Saamtv

चर्चेत

आपल्या अभिनयाइतकीच श्वेता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shweta Tiwari: | Saamtv

लूक अन् फोटो...

श्वेताच्या या स्टायलिश लूकची, फोटोंची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari: | Saamtv

सुटट्यांची मजा

सध्या श्वेता आपला मुलगा रियांश अन् आईसोबत थायलंडमध्ये सुटट्यांची मजा घेताना दिसत आहे.

Shweta Tiwari: | Saamtv

खास फोटो

तिच्या या ट्रीपचे खास फोटो माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari: | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमधील तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Shweta Tiwari: | Saamtv

NEXT: क्या खुब लगती हो; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लेहंगा लूक!

Madhuri Dixit | Saamtv