Madhuri Dixit: क्या खुब लगती हो; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लेहंगा लूक!

Gangappa Pujari

धकधक गर्ल

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखले जाते.

Madhuri Dixit | Instagram

लोकप्रियता

हिंदी सिने जगतात आपल्या सहजसुंदर अभिनयाने माधुरीने लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit: | Saamtv

९० चे दशक

माधुरीच्या दिलखेचक अदा अन् सौंदर्याने ९० च्या दशकात सर्वांना वेड लावले होते.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

वेगळी ओळख

अभिनेत्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

चर्चा

आजही माधुरीच्या सौंदर्याची, अदांची चाहत्यांमध्ये चर्चा असते.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच माधुरीने तिचे नवीन फोटो शेअर केलेत.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

ट्रेडिशनल लूक

या फोटोंमधील तिच्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

प्रतिक्रिया

डिझायनर ड्रेसमधील तिच्या या अदांनी चाहत्यांना भुरळ घातली असून फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

NEXT: : सुपर स्टनिंग श्रिया; बोल्ड लूकने उडवली झोप!

Shriya Saran Photos: | Saamtv