Shriya Saran: सुपर स्टनिंग श्रिया; बोल्ड लूकने उडवली झोप!

Gangappa Pujari

श्रिया सरन..

दाक्षिणात्य सिनेजगतातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran | Saamtv

दृश्यम

श्रिया सरनचा दृश्यम चित्रपट प्रचंड गाजला.

Shriya Saran: | Saamtv

लोकप्रियता

या चित्रपटाने अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Photos | Saamtv

असंख्य चाहते

दाक्षिणात्य सिने जगतासह बॉलिवूडमध्येही श्रियाचे असंख्य चाहते आहेत.

Shriya Saran Adah | Instagram @shriya_saran1109

चित्रपट...

अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत तामिळ, तेलुगु , हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shriya Saran

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या बोल्ड, स्टायलिश, सुंदर फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran

बोल्ड फोटो

नुकतेच अभिनेत्रीने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran

NEXT: सौंदर्यवती सोनल; साडीतील फोटोंनी घातली भुरळ

Sonal Chauhan