Sonal Chauhan: सौंदर्यवती सोनल; साडीतील फोटोंनी घातली भुरळ

Gangappa Pujari

सोनल चौहान

अभिनेत्री सोनल चौहान ही तिचा बोल्ड लूक आणि सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते.

Sonal Chauhan | Saamtv

लोकप्रियता

जन्नत चित्रपटातून सिने जगतात एन्ट्री घेतल्यानंतर सोनल चौहानने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

Sonal Chauhan | Saamtv

कौतुक...

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे, लूकचे प्रचंड कौतुक झाले.

Sonal Chauhan Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

सध्या सोनल बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Sonal Chauhan | Saamtv

भुरळ

तिचे वेगवेगळे फोटो चाहत्यांना, नेटकऱ्यांना भुरळ घालत असतात.

नवीन फोटो

नुकतेच सोनलने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

सुंदर लूक

या फोटोंमध्ये तिचा साडीतील सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया

सोनलच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

NEXT: रविनाचा दिलकश अंदाज; फोटो...

Raveena Tandon: | Saamtv