Raveena Tandon: रविनाचा दिलकश अंदाज; साडीतील खास फोटो पाहाच!

Gangappa Pujari

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

RaVeena Tandon | Saamtv

मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon

९० चा काळ

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon Photos | Saamtv

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे, डान्सचे ,अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon | Saamtv

सोशल मीडिया

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

Raveena Tandon

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon

चाहत्यांना भुरळ

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon

खास लूक

पिवळ्या साडीमधील तिच्या या खास लूकला चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे.

Raveena Tandon

NEXT: सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले खास फोटो

Rinku Rajguru | Saamtv