Sairat Movie: सुपरहिट सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

8 Years Of Sairat Movie

यशस्वी चित्रपट

2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट मराठी सिने जगतात सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला.

Rinku Rajguru- Akash Thosar | Saamtv

आर्ची- परश्या

चित्रपटातील आर्ची- परश्याच्या जोडीने सगळ्या महाराष्ट्राला याडं लावलं होतं.

Rinku Rajguru Akash Thosar | Saamtv

सर्वत्र कौतुक

अभिनेत्री रिंकू राजगुरू अन् आकाश ठोसर या जोडीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Rinku Rajguru And Akash Thosar | Instagram

सैराटला ८ वर्ष पूर्ण..

आज या सुपरहीट चित्रपटाला आठ वर्ष पुर्ण होत आहेत.

8 Years Of Sairat Movie | Rinku Rajguru

सुंदर फोटो

याचनिमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराटच्या सेटवरील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

8 Years Of Sairat Movie | Rinku Rajguru

लाईक अन् कमेंट्स

चाहत्यांनीही जुन्या आठवणी सांगताना तिच्या पोस्टवर लाईक अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

8 Years Of Sairat Movie | Rinku Rajguru

NEXT: बोल्ड सोनलचा सोज्वळ साज!

Sonal Chauhan Photos: | Saamtv