अखेर पोलिसांनी नागरिकांना बाहेर ओढत  मिळाले गर्दीवर नियंत्रण
अखेर पोलिसांनी नागरिकांना बाहेर ओढत मिळाले गर्दीवर नियंत्रण  Saam Tv
महाराष्ट्र

अखेर पोलिसांनी नागरिकांना बाहेर ओढत मिळाले गर्दीवर नियंत्रण

संदीप नागरे

हिंगोली - महाराष्ट्रात Maharashtra कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेची शक्यताअनेक तज्ज्ञांनी वर्तविला असताना, नागरिकांचा बेजबाबदार पणा थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज याच बेजबाबदार नागरिक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांच्या स्वागतासाठी हिंगोलीच्या Hingoli शासकीय विश्रागृहात तोबा गर्दी केली होती.

हे देखील पहा -

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज हिंगोली मध्ये एका खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. त्या वेळी हा प्रकार घडला विशेष म्हणजे ही गर्दी कमी करण्यासाठी राजेश टोपे यांनी नागरिकांना हात जोडून विनंती केली. तरी देखील गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना ओढून बाहेर काढले. या प्रकाराने तिसऱ्या लाटेला नागरिकच जबाबदार ठरतील अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT