Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Chetan Bodke

अभिनेत्री दिया मिर्झा

प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाच्या फॅशनची कायमच चर्चा होते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाचा चाहतावर्ग

दियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर फार मोठा चाहतावर्ग तयार केला असून तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

बॉलिवूड डेब्यू

तिने २००० मध्ये सिने विश्वात डेब्यू केले असून आपल्या फॅशन आणि अभिनयाच्या जोरावर तिने फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सौंदर्याची जोरदार चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम काही नवीन फोटो शेअर केलेले आहेत, सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सिंपल ड्रेस

अभिनेत्रीने एक सिंपल ड्रेस कॅरी करत हटके फोटोशूट केले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

अभिनेत्रीच्या फॅशनची चर्चा

लूकला साजेसा मेकअप आणि कानात झुमके वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

लूकचे कौतुक

सध्या दियाच्या ह्या लूकचे कौतुक केले जात असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

NEXT : Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar