Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Chetan Bodke

सारा तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर हिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

इन्स्टाग्रामवर चर्चेत

सारा तेंडुलकरच्या फॅशनची कायमच इन्स्टाग्रामवर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सारा कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

वेस्टर्न आऊटफिटने वेधले लक्ष

अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत काही नवीन फोटोज् शेअर केलेले आहेत.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

लाईट गुलाबी क्लासिक ऑफ-शोल्डर ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोत साराने लाईट गुलाबी रंगाचा क्लासिक ऑफ-शोल्डर ड्रेस वेअर केलेला आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

लूकचे कौतुक

या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत असून सध्या नेटकरी तिच्या लूकचे जोरदार कौतुक करीत आहेत.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

फॅशन

सिंपल हेअरस्टाईल, स्मोकी मेकअप आणि डायमंड इयर रींग्ज असा तिने लूक पूर्ण केलेला आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

फोटो व्हायरल

साराचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

साराच्या ह्या फोटोंवर ९ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

NEXT : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj