Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Chetan Bodke

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका

अभिनेत्री रुचिरा जाधवलां चाहत्यांमध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

रुचिराचा चाहतावर्ग

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली असून तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

बहिणीच्या लग्नासाठी खास अंदाज

नुकतंच अभिनेत्रीने बहिणीच्या लग्नातील खास अंदाजातील काही फोटोज् शेअर केलेले आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

मोती रंगाची पैठणी साडी

रुचिराने बहिणीच्या लग्नात मोती रंगाची पैठणी साडी नेसून खास फोटोज् शेअर केले आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोत अभिनेत्रीने पैठणी साडीवर भरजरी दागिने परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सौंदर्याची चर्चा

या नव्या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

कॅप्शन

‘मराठमोळी पैठणी आणि South Swag’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हे लग्नातले फोटोंना शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

फॅशन

मराठी आणि साऊथ इंडियन लूकवर अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा गॉगल लावून हटके फोटोशूट अभिनेत्रीने केला आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

NEXT : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar