Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Chetan Bodke

अमृताचा चाहतावर्ग

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहता कमावला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

सौंदर्याची भुरळ

अमृता खानविलकरच्या चाहत्यांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक प्रसिद्ध नृत्यांगनाही आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

चंद्राचा ग्लॅमरस अंदाज

सध्या अमृताचे इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाजातील काही हटके फोटोशूट व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

साडीतला स्टायलिश अंदाज

अभिनेत्रीने ब्लू साडी नेसून स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले असून सध्या तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लूक

मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप या अंदाजात अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

फोटोचे कौतुक

सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

‘लूटेरा’ वेबसीरिज

अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री शेवटची ‘लूटेरा’ वेबसीरिजमध्ये दिसली होती.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT: साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588