साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Chetan Bodke

अप्सरा

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या सौंदर्याची चर्चा

कायमच सोनाली कुलकर्णीच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय

सोनालीने आपल्या अभिनयाची छाप मराठी फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही पाडली आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

ब्लू काठापदराची साडी

नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर ब्लू रंगाची काठापदराची साडी नेसून सुंदर फोटोज शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

फॅशनची चर्चा

प्रिंटेड वर्क केलेली साडी नेसून अभिनेत्रीने खूप फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या ह्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

असा पूर्ण लूक केला

लूकला साजेसे दागिने, स्मोकी मेकअप, रेड डार्क लिपस्टिक, ग्लॉसी आय लायनर असा अभिनेत्रीने हटके अंदाज करत आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सोनालींच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona