Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाची चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

'हिरामंडी' वेबसीरीज

सोनाक्षी सिन्हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

प्रमोशन स्पेशल लूक

नुकतंच अभिनेत्रीने प्रमोशन दरम्यान एक खास आऊटफिट कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटो पोजेस

डार्क ब्लू कलरचा ड्रेस वेअर करत सोनाक्षीने कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सौंदर्य

ड्रेस आणि दुपट्टा कॅरी केलेला दिसत असून या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फॅशनची भुरळ

अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरी वेअर केली असून सोनाक्षीच्या फॅशनची चाहत्यांना भुरळ पडली.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

असा लूक पूर्ण केला

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर असा लूक सोनाक्षीने पूर्ण केलेला आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फोटो तुफान व्हायरल

सोनाक्षी सिन्हाचे हे नवे फोटो तुफान व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT: साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial