Sharayu Sonawane : साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Chetan Bodke

'पारू' मालिका

झी मराठीवरील 'पारू' या लोकप्रिय मालिकेची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

अभिनेत्री शरयु सोनावणे

या मालिकेमध्ये 'पारू' हे मुख्य पात्र अभिनेत्री शरयु सोनावणेने साकारले आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

प्रसिद्धी

या मालिकेपासून अभिनेत्रीची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीमध्ये वाढ झालेली आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

नव्या फोटोंची चर्चा

शरयु सोनावणे कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती कायमच नवनवे फोटोज् शेअर करत असते.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट

कायमच मालिकेमध्ये साधी सिंपल दिसणाऱ्या पारूने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत हटके फोटोशूट केले आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

फ्लोरल प्रिंटेंड आऊटफिट

अभिनेत्रीच्या वेस्टर्न आऊटफिटवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

पारूचा साधा सिंपल अंदाज

अभिनेत्रीचा हा साधा सिंपल नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे सध्या कौतुक आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

फोटो व्हायरल

सध्या शरयूचे हे नवे इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

Sharayu Sonawane Photos | Instagram/ @sharayusonawaneofficial

NEXT : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna