Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

Chetan Bodke

अभिनेत्री राशी खन्ना

२०२४ हे वर्ष बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नासाठी खूपच खास ठरलं आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशी खन्नाचं वर्कफ्रंट

अभिनेत्रीचा 'योद्धा', 'अरानमनी ४' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

रेड फ्लोरल प्रिंटेड ड्रेस

सध्या राखी एका नव्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने रेड कलरचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस कॅरी केलेला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

लूक

रेड दुपट्टा, घागरा आणि शॉर्ट टॉप वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक वेगळ्या अंदाजात फोटो पोजेस तिने दिलेल्या आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फॅशन

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, सिंपल हेअरस्टाईल असा साधा सिंपल अंदाज अभिनेत्रीने केलेला दिसत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

असा लूक पूर्ण केला

अभिनेत्रीने या लूकवर डायमंड ज्वेलरी कॅरी करत आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या राशीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

लाईक्सचा वर्षाव

राशीच्या नव्या फोटोंवर साडे चार लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT : शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत...

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali