Shivali Parab : शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परबची प्रसिद्धी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली. दमदार अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धी

सोशल मीडियावर आज तिचा हजारोंच्या घरांत चाहतावर्ग आहे, तिला आज विशेष ओळखीची गरज नाही.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

'हार्टबीट वाढणार हाय' गाणं

नेहमीच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या शिवालीचं नुकतंच 'हार्टबीट वाढणार हाय' हे गाणं रिलीज झालेलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

प्रमोशननिमित्त खास लूक

सध्या अभिनेत्री ह्या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने खास फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीचा नवा लूक

ब्लॅक डिझायनिंग ड्रेस, फॅन्सी ब्लेझर कॅरी करीत अभिनेत्रीने नवं फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

असा लूक पूर्ण केला

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, डायमंड इयर रिंग्ज आणि केसांत गुलाब माळत अभिनेत्रीने लूक पूर्ण केलेला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या फोटोंवर कमेंट्स

"आग, अति सुंदर शिवा", "सुंदर", "खरचं निखळ सौंदर्य शिवा","शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत" अशा कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर आल्या आहेत.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT : ४९ व्या वर्षीही रवीना टंडनच्या सौंदर्याची कमाल...

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon