Chetan Bodke
४९ वर्षीय रविना टंडनच्या सौंदर्याची आजही चाहत्यांवर भुरळ कायम आहे.
अभिनयामुळे नाही तर, तिच्या सौंदर्याची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर रेड कलरची फॅन्सी साडी नेसून हटक्या अंदाजात फोटोशूट केले.
रविनाच्या ह्या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रविनाने नॉर्मल गोल्डन ज्वेलरी कॅरी करत कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेले आहे.
केसाचा बो बांधून ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि नॉर्मल लिपस्टिक असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.
नव्या फोटोंमध्ये रविना खूपच सुंदर दिसत असून पुन्हा एकदा चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
रविनाच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंदी मिळत असून चाहते तिच्या सौंदर्याचे तुफान कौतुक करीत आहेत.
रवीनाच्या सौंदर्यामध्ये वाढत्या वयाप्रमाणे दिवसेंदिवस आणखीनच भर पडत आहे.