Adah Sharma : हातात गुलाब अन् गोंडस हास्य; अदा शर्माचा ग्लॅमरस अंदाज एकदा पाहाच...

Chetan Bodke

अभिनेत्री अदा शर्मा

आपल्या सहज सुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनची चर्चा

अदाच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनचा थाट न्यारा

इंडियन असो किंवा वेस्टर्न आऊटफिटमध्ये अभिनेत्री नेहमीच सुंदर दिसते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

स्टायलिश अंदाज

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश व्हाईट साडी नेसून ब्लॅक अँड व्हाईट फोटोज् शेअर केले आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फोटो पोजेसची चर्चा

व्हाईट कलरची प्रिंटेड साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केले.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

लूक

लूकला साजेसे दागिने आणि मेकअप करून अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अदाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

NEXT : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरून नजर हटेना

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari