Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरून नजर हटेना

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळे चर्चेत राहते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘हिरामंडी’ वेबसीरिज

आदिती सध्या ‘हिरामंडी’ वेब सीरिजमुळे प्रमोशननिमित्त चर्चेत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नव्या फोटोंची चर्चा

अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ग्रीन ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीच्या सौंदर्याची कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

ड्रेसवर प्रिंटेंड वर्क

ड्रेसवर गोल्डन प्रिंट पाहायला मिळत असून तिने लूकला साजेसा मेकअप केलेला दिसतोय.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशन

ड्रेसवर गोल्डन प्रिंट पाहायला मिळत असून तिने लूकला साजेसा मेकअप केलेला दिसतोय.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूक

कानामध्ये झुमके, नॉर्मल हेयरस्टाईल आणि पिंक लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या लूकचे चाहते प्रचंड कौतुक करीत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: नम्रता संभेरावचा खास लूक पाहिलात का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj