Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा खास लूक पाहिलात का ?

Chetan Bodke

‘नाच गं घुमा’

सध्या सोशल मीडियावर ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी करीत असून चित्रपट येत्या १ मे ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा

अगदी लहानांपासून थोऱ्या मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळी चित्रपटातल्या गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

प्रमोशननिमित्त लूक

अशातच, अभिनेत्री नम्रता संभेराव हिने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हटके फोटोशूट केले आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

स्पेशल लूक

पिवळ्या रंगाच्या पैठणीचा फुल्ल कुर्ता आणि डेनिम जीन्स अभिनेत्रीने वेअर केलेली आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

फॅशनची चर्चा

नाकात नथ आणि मराठमोळे दागिने परिधान करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेले आहेत.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

लूकची चर्चा

मोकळे केस, कपाळावर चंद्रकोर आणि स्मोकी मेकअप असा संपूर्ण लूक अभिनेत्रीने केलेला दिसत आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

ड्रेसवरील अँब्रोडरी वर्क

अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाठीमागे ‘नाच गं घुमा’ असं लिहिलेलं दिसत आहे. अभिनेत्रीने हा लूक प्रमोशननिमित्त केलेला होता.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

लूकचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या ह्या लूकचे चाहत्यांमध्ये कौतुक केले जात आहे.

Namrata Sambherao Photos | Instagram/ @namrata_rudraaj

NEXT: "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official