Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Chetan Bodke

अभिनेत्री प्राजक्ता माळी

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

इन्स्टाग्रामवर चर्चेत

प्राजक्ता माळी कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे कमालीची चर्चेत असते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा

गेल्या काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा पार पडला होता. त्यावेळी अभिनेत्रीने सोहळ्याला उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधले.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

सिल्वर वेस्टर्न आऊटफिट

सिल्वर वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

कॅप्शनने वेधलं लक्ष

"वादळापूर्वींची शांतता..." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हे नवं फोटोशूट शेअर केलेले आहेत.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताच्या सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताच्या लूकची चर्चा

प्राजक्ताचा हा स्टायलिश लूक पाहून अनेकांनी तिच्या फॅशनची खिल्ली उडवली असून काहींनी तिच्या लूकचे कौतुक केले.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

ट्रोलिंग

"कालपासून ताडपत्री शोधत होतो तु घातली का" अशी कमेंट करत एका युजरने तिच्या लूकची खिल्ली उडवली आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

NEXT : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday