Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

Chetan Bodke

चंकी पांडेंची लेक अनन्या

अभिनेता चंकी पांडे यांची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

अभिनेत्री अनन्या पांडे

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अनन्या पांडेचे नाव अव्वल स्थानी आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

इन्स्टाग्रामवर सक्रिय

सोशल मीडियावर अनन्याचा बोलबाला कायमच असतो. नुकतंच अनन्याचं इन्स्टाग्रामवर एका नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

'हिरामंडी' वेबसीरीजचा प्रीमियर

नुकतंच अनन्याने 'हिरामंडी' वेबसीरीजच्या प्रीमियरला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने खास पंजाबी ड्रेस कॅरी केला होता.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

लूक

फ्लोरल प्रिंटेड ड्रेस, डायमंड ज्वेलरी आणि केसांत माळलेला गजरा या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

फॅशन

ग्लॉसी मेकअप, कपाळावर टिकली आणि तिचा सिंपलनेस चाहत्यांना प्रचंड भावलेला आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

अनन्याच्या फॅशनची भूरळ

फोटोमध्ये, अभिनेत्री कमालीची क्यूट दिसत असून चाहत्यांना तिच्या फॅशनची भूरळ पडली.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्री ह्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Ananya Panday Photos | Instagram/ @ananyapanday

NEXT: बाबो... मृणाल ठाकूरच्या साडीची किंमत आहे लाखोंच्या घरात

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur