Mrunal Thakur : बाबो... मृणाल ठाकूरच्या साडीची किंमत आहे लाखोंच्या घरात

Chetan Bodke

अभिनेत्री मृणाल ठाकूर

बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

नुकतंच मृणालने एक हटके फोटोशूट शेअर केले आहे, त्यातील तिच्या साडीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

ऑफ व्हाइट जॉर्जेट साडी

मृणालने इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाइट जॉर्जेट साडीमधील काही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

फॅशन

यावेळी तिने कुरळे केस मोकळे सोडले असून न्यूड मेकअप केला होता.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

सौंदर्याचे कौतुक

सध्या मृणालच्या ह्या साडीची जोरदार चर्चा सुरू असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणालची महागडी साडी

मीडिया रिपोर्टनुसार, मृणालची ही साडी खूपच महाग असून या साडीची किंमत दोन लाख असल्याची चर्चा होत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

फोटोंचे कौतुक

मृणालच्या ह्या नव्या फोटोंचे सध्या जोरदार कौतुक होत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

लाईक्सचा वर्षाव

मृणालच्या ह्या नव्या फोटोंवर ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

NEXT : अंकिता लोखंडेची एकच स्माईल अन् चाहत्यांच्या काळजावर घाव, पाहा Photo

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita