Ankita Lokhande : अंकिता लोखंडेची एकच स्माईल अन् चाहत्यांच्या काळजावर घाव, पाहा Photo

Chetan Bodke

अभिनेत्री अंकिता लोखंडे

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

‘हिरामंडी’ वेबसीरिज

नुकतंच अंकिताने आणि पती विकीने ‘हिरामंडी’ वेबसीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

विकी अंकिताच्या लूकची चर्चा

यावेळी अभिनेत्रीने पिंक साडी कॅरी करत आणि विकीने चॉकलेटी सुट कॅरी करत उपस्थिती लावली होती.

Ankita Lokhande And Vicky Kaushal Photos | Instagram/ @lokhandeankita

सौंदर्याची चर्चा

सध्या स्क्रिनिंग दरम्यानचा अभिनेत्रीचा लूक इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याची चर्चा चाहत्यांमध्ये होते.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

पिंक फ्लोरल प्रिंटेड साडी

पिंक फ्लोरल प्रिंटेड साडी अंकिताने नेसली आहे. सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

लूक

ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप, डार्क लिपस्टिक असा संपूर्ण लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फोटो पोजेसची चर्चा

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक स्टायलिश लूकमध्ये फोटो पोजेस दिल्या आहेत.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अंकिता लोखंडेच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

NEXT: ‘हिरामंडी’साठी सर्वाधिक मानधन कोणाला? ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ

Heeramandi Web Series Star Cast | Instagram/ @aslisona