Heeramandi Series Cast Fees : ‘हिरामंडी’साठी सर्वाधिक मानधन कोणाला? ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ

Chetan Bodke

'हीरामंडी : डायमंड बाझार'

येत्या १ मे ला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हीरामंडी : डायमंड बाझार' ही वेबसीरीज रिलीज होणार आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

‘हिरामंडी’ वेबसीरीजची चर्चा

भव्यदिव्य सेट, दर्जेदार कथानक आणि कलाकारांचा राजेशाही थाट यामुळे संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ वेबसीरीज चर्चेत आहे.

Heeramandi Web Series | Instagram/ @aslisona

सोनाक्षी सिन्हा

'हिरामंडी'मध्ये सोनाक्षी सिन्हाने २ कोटी रुपये इतके मानधन घेतले. यामध्ये तिने फरीदानची भूमिका साकारली.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

अदिती राव हैदरी

अभिनेत्री अदिती राव हैदरीने या वेबसीरीजसाठी १.५ कोटी रुपये मानधन मिळाल्याचे कळते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मनिषा कोईराला

अभिनेत्री मनिषा कोईरालाने या वेबसीरीजसाठी एक कोटी रुपये इतके मानधन आकारले.

Manisha Koirala Photos | Instagram/ @m_koirala

रिचा चड्ढा

तर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने या सीरिजसाठी १ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

Richa Chadha Photos | Instagram/ @therichachadha

फरदीन खान

अभिनेता फरदीन खानने वेबसीरीजसाठी ७५ लाख रुपये फी घेतली आहे.

Fardeen Khan Photos | Instagram/ @fardeenfkhan

संजिदा शेख

तर अभिनेत्री संजिदा शेख हिने ४० लाख रुपये मानधन स्वीकारलं आहे.

Sanjeeda Shaikh Photos | Instagram/ @iamsanjeeda

शर्मिन सहगल

या वेबसीरीजमध्ये सर्वांत कमी मानधन अभिनेत्री शर्मिन सहगलला मिळाले. तिने ३५ लाख रुपये मानधन स्वीकारलं आहे.

Sharmin Segal Photos | Instagram/ @sharminsegal

NEXT: सुंदरा...! सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona