Sonakshi Sinha : सुंदरा...! सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या इन्स्टाग्रामवर कमालीची सक्रिय असलेली दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

‘हिरामंडी’ वेबसीरिज

सोनाक्षीची येत्या १ मे ला ‘हिरामंडी’ वेबसीरिज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सिंपल फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सिंपल अंदाजात नवं फोटोशूट शेअर केलेले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

हटके पोजेसने वेधलं लक्ष

डार्क ग्रीन कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

नव्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने हे हटके फोटोशूट निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन केले आहे, या फोटोतील तिचे सौंदर्य खुलून निघाले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सौंदर्याची चर्चा

मोकळे केस आणि नॉर्मल मेकअप असा आपला संपूर्ण लूक केलेला आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

लूक

इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट असो, अभिनेत्री कोणत्याही लुकमध्ये सुंदर दिसते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनाक्षीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सौंदर्याचे कौतुक

१ लाख ३४ हजार इतके लाईक्स सोनाक्षीच्या फोटोंवर आले आहेत..

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT : बाबो... अदा शर्माने घातलेल्या डिझायनर गाऊनची किंमत किती ?

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah