Adah Sharma : बाबो... अदा शर्माने घातलेल्या डिझायनर गाऊनची किंमत किती ?

Chetan Bodke

‘द केरला स्टोरी’ चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर प्रकाशझोतात आली.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदाच्या फॅशनची भुरळ

कायमच अभिनयामुळे प्रकाशझोतात राहिलेली अदा सध्या फॅशनमुळे कमालीची प्रकाशझोतात आलेली आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

स्टायलिश लूकमुळे चर्चेत

नुकतेच अदाने इन्स्टाग्रामवर डिझायनर गाऊनमधील फोटोज् शेअर केले आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

लाल स्टायलिश गाऊन

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अदाने, लाल रंगाचा डिझायनर गाऊन वेअर केलेला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

असा लूक पूर्ण केला

हलका मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि मेसी बन असा अदाने हा लूक पूर्ण केला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

गाऊनची किंमत

अदाचा हा फिनिक्स गाऊन तब्बल ४,८५,००० रुपये किंमतीचा आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदाच्या फोटो पोजेसची चर्चा

अदाने शेअर केलेले फोटोंमध्ये एकापेक्षा एक हटके फोटो पोजेस देत तिने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सौंदर्याचे कौतुक

या नव्या फोटोंतील सौंदर्याचे सध्या चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

अदाच्या ह्या फोटोंवर सध्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

NEXT: आदिती राव हैदरीचा क्लासी लूक! फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari