Aditi Rao Hydari : आदिती राव हैदरीचा क्लासी लूक! फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

Chetan Bodke

'हिरामंडी: द डायमंड बाजार'

संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेबसीरिजमध्ये आदिती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

कधी आणि कुठे रिलीज होणार

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिरामंडी' वेब सीरिज १ मे रोजी रिलीज होणार आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

स्टायलिश अंदाजात आदिती हैदरी

आदिती राव हैदरीच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा सुरू असून नुकतंच अभिनेत्रीने काही स्टायलिश फोटो शेअर केलेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

डार्क ग्रीन साडीतलं सौंदर्य

आदितीने डार्क ग्रीन कलरची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सुंदर फोटो पोजेस दिल्या असून तिच्या सौंदर्याचे सध्या कौतुक होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या साडीवर आणि ब्लाऊजवर गोल्डन डिझाईन वर्क पाहायला मिळत आहे. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटो पोजेसची चर्चा

कोणताही लूक असो, एकदम हटक्या अंदाजात फोटो पोजेसने ती चाहत्यांचे लक्ष वेधते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनमुळे चर्चेत

अभिनयाप्रमाणे आदिती फॅशनमुळेही चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूकचे कौतुक

आदितीच्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: श्रिया पिळगावकरचा क्लासी अंदाज; नजर हटणार नाही असा लूक

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar