Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकरचा क्लासी अंदाज; नजर हटणार नाही असा लूक

Chetan Bodke

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर

अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या नावाचा बोलबाला ओटीटीवर आहे. श्रियाने शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

मराठी सिनेसृष्टीत डेब्यू

‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केले होते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

सोशल मीडियावर सक्रिय

मराठमोळ्या श्रिया पिळगांवकरची सोशल मीडियावर कायमच चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

फॅशनमुळे चर्चेत

आपल्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे श्रिया कायमच चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

स्टायलिश फोटोशूट

अवघ्या काही तासांपूर्वी श्रियाने शॉर्ट टॉप आणि स्टायलिश घागरा वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

लूकची चर्चा

श्रियाने या लूकवर गोल्डन इयर रिंग्ज आणि बांगड्याही कॅरी केलेल्या आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रिया कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

लक्ष वेधले

श्रियाने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

लूकवर हजारो लाईक्स

श्रियाच्या ह्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम शशांकने रिअल लाइफ अप्पूसोबत बांधली लग्नगाठ

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere