Chetan Vadnere Wedding: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम शशांकने रिअल लाइफ अप्पूसोबत बांधली लग्नगाठ

Chetan Bodke

चेतन वडनेरेने बांधली लग्नगाठ

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेने अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड ऋतुजा धारपसोबत २२ एप्रिल २०२४ ला लग्नगाठ बांधली आहे.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अवघ्या काही तासांपूर्वीच खुद्द अभिनेत्यानेच इन्स्टाग्रामवर काही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

पारंपारिक मराठमोळा लूक

चेतन आणि ऋतुजाने लग्नामध्ये पारंपारिक मराठमोळा लूक केलेला होता. यांच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

चेतनचा लूक

लग्नामध्ये, चेतनने जांभळ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसत आहे,

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

ऋतुजाचा लूक

चेतनला मॅचिंग करत नववधू ऋतुजाने आकाशी आणि निळ्या रंगाची नऊवार साडी नेसली आहे.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

लग्नातल्या लूकची चर्चा

सप्तपदीसाठी आणि एकमेकांना वरमाला घालताना या कपलने एका खास लूकची निवड केली होती.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

फोटोज् कॅप्शन

“२२.०४.२०२४ ॥ कुर्यात सदा मंगलम् ॥” असं सुंदर कॅप्शन देत चेतनने लग्नाचे फोटोज् शेअर केले आहेत. 

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा

चेतन आणि ऋतुजाच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos | Instagram/ @chetan_vadnere

NEXT: 'नाच गं घुमा'तल्या कलाकारांचा अनोखा थाट, खास लूकने वेधले लक्ष

Nach Ga Ghuma Star Cast | Instagram