Nach Ga Ghuma : 'नाच गं घुमा'तल्या कलाकारांचा अनोखा थाट, खास लूकने वेधले लक्ष

Chetan Bodke

'नाच गं घुमा'

येत्या १ मे २०२४ ला परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Sukanya Mone Photos | Instagram

चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा

सध्या 'नाच गं घुमा' चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून नुकतंच चित्रपटाच्या टीमने खास फोटोशूट शेअर केले आहे.

Sarang Sathye Photos | Instagram

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच चित्रपटाच्या टीमने इन्स्टाग्रामवर खणाच्या कपड्याचा अभिनेत्यांनी कोट घालून तर अभिनेत्रींनी परकर पोलका वेअर करून हटके लूक केला आहे.

Swapnil Joshi Photos | Instagram

मायरा वायकुळ

मायरा वायकुळने खणाचा परकर पोलका नेसली आहे.

Myra Vaikul Photos | Instagram

सुप्रिया पाठारे

अभिनेत्री सुप्रिया पाठारेनेही खणाचं परकर पोलकं परिधान केले आहे.

Supriya Pathare Photos | Instagram

फॅशनची चर्चा

या खणाच्या कपड्यांवर ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या नावाची एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.

Sharmishtha Raut Photos | Instagram

सारंग साठ्ये

सारंग साठ्येनेही ब्लॅक शर्ट- पँट आणि त्यावर खणाचं जॅकेट कॅरी करत त्याने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेले आहेत.

Sarang Sathye Photos | Instagram

स्वप्नील जोशी

सोबतच अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशीनेही प्रमोशन दरम्यान खास लूक केलेला होता. राखाडी जॅकेट कॅरी करत अभिनेत्याने कॅमेऱ्यासमोर हटके पोजेस दिले.

Swapnil Joshi Photos | Instagram

NEXT: फोटोंवरून नजर हटणार नाही असं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar