Shriya Pilgaonkar : फोटोंवरून नजर हटणार नाही असं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर

मराठमोळ्या श्रिया पिळगांवकरची सोशल मीडियावर कायमच चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

ओटीटीवर सक्रिय

श्रिया बॉलिवूडमध्ये ओटीटीवर कायमच सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

फॅशनमुळे चर्चेत

आपल्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे श्रिया कायमच चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

व्हाईट स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच श्रियाने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

सौंदर्याचे कौतुक

या स्टायलिश अंदाजामध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाचा फॅन्सी लूक

स्टायलिश इयर रिंग्ज, हेअर स्टाईल आणि हाय हिल्स सँडल कॅरी करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

लक्ष वेधले

श्रियाच्या शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक

श्रियाचा हा नवा लूक चाहत्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

लूकवर हजारो लाईक्स

श्रियाच्या ह्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: रेड कार्पेटवर Rinku Rajguruचा स्टायलिश अंदाज; ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru