रेड कार्पेटवर Rinku Rajguruचा स्टायलिश अंदाज; ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

Chetan Bodke

‘सैराट’ चित्रपट

‘सैराट’ चित्रपटातून प्रकाश झोतात आलेल्या रिंकूने फार मोठा चाहतावर्ग तयार केलेला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

चाहत्यांमध्ये चर्चेत

रिंकूच्या कायमच फॅशनची चर्चा चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

‘फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४’

नुकताच अभिनेत्रीने ‘फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४’ मध्ये उपस्थिती लावली होती.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

यावेळी अभिनेत्रीने व्हाईट कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत उपस्थिती लावली होती.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

व्हाईट डीप नेक गाऊन

रिंकूच्या ह्या डिझायनर व्हाईट डीप नेक गाऊनने सर्वांचेच लक्ष वेधले.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

स्टायलिश अंदाजाची चर्चा

रिंकूचा हा स्टायलिश अवतार सर्वांनाच भावला असून लूकचे अनेकांनी कौतुक तर केलेच पण ट्रोलही केलं.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

लूकचे कौतुक

कायमच साध्या सिंपल अंदाजात दिसणारी रिंकू यावेळी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसल्याने ते अनेकांना आवडलेलं नाही.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

बोल्ड लूक

यावेळी रिंकूच्या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

NEXT: उफ्फ तेरी अदा! रकुल प्रीत सिंहच्या मनमोहक लूकने वेधलं लक्ष

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet