Rakul Preet Singh : उफ्फ तेरी अदा! रकुल प्रीत सिंहच्या मनमोहक लूकने वेधलं लक्ष

Chetan Bodke

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

रकुलच्या नव्या फोटोंची चर्चा

यावेळीही अभिनेत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ते नवे फोटोज् अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

पिंक फॅन्सी साडी

नुकतेच अभिनेत्रीने पिंक कलरची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर हटके पोजेस देत सर्वांचे लक्ष वेधले.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

लूक

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि लिपस्टिक असा तिने लूक केलेला दिसत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

फॅशन

रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्साईडचे दागिने कॅरी केलेले आहेत.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

रकुल आणि जॅकीचं लग्न

गेल्या काही दिवसांपूर्वीच रकुलने अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्न केले.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रकुलच्या नव्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला जात असून ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

NEXT: शहनाझ गिलचा बोल्ड लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill