Shehnaaz Gill: शहनाझ गिलचा बोल्ड लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Chetan Bodke

‘पंजाबची कतरीना’

अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये ‘पंजाबची कतरीना’ नावाने फेमस झाली.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

अभिनेत्री शहनाज गिल

शहनाज कायमच चाहत्यांमध्ये आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

नुकतंच शेहनाजने इन्स्टाग्रामवर काही हटके अंदाजातील फोटोज् शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

स्टायलिश ब्लॅक ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने स्टायलिश ब्लॅक ड्रेस वेअर करत हॉट फोटोशूट शेअर केले आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

वेस्टर्न आऊटफिट

ब्लॅक लेदर जॅकेट त्यासोबत सीक्वेन्स वर्क असलेला डिझायनर ड्रेस शेहनाजने परिधान केला आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

लूक

या लूकवर अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजातील ज्वेलरी कॅरी केलेले आहेत.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

कॅप्शन

“शुद्ध मोहाचा क्षण” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हे फोटोशूट शेअर केलेले आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

शेहनाजच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लूकचे कौतुक केले जात आहे.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

NEXT: एवढी का सुंदर आहेस यार तू...

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar