Sai Tamhankar: एवढी का सुंदर आहेस यार तू...

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिले जाते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सोशल मीडियावर चर्चेत

सई ताम्हणकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा ती प्रयत्न करते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

ब्राऊन कलरचा वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच सईने इन्स्टाग्रामवर ब्राऊन कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या लूकचे कौतुक

अभिनेत्री ह्या शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचा आवडता कलर कोणता ?

सईला ब्राउन कलर खूप आवडतो, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

फोटोंची चर्चा

सध्या सईच्या लूकची जोरदार चर्चा होत असून अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

कमेंट

सईच्या फोटोंवर "एवढी का सुंदर आहेस यार तू" अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

मालिका, चित्रपट आणि वेबसीरीज

सई अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सईच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: मौनी रॉयच्या हटक्या अंदाजावर नेटकरी फिदा...

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy