Mouni Roy: मौनी रॉयच्या हटक्या अंदाजावर नेटकरी फिदा...

Chetan Bodke

अभिनेत्री मौनी रॉय

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय कायमच आपल्या फॅशनच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

सोशल मीडियावर सक्रिय

मौनी रॉय कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, तिचा इन्स्टाग्रामवर प्रचंड मोठा चाहतावर्गही आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

स्टायलिश अंदाजात फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने एक स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या नव्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

व्हाइट अँड सिल्व्हर स्टायलिश साडी

मौनीने व्हाइट अँड सिल्व्हर कलरची स्टायलिश साडी नेसून कॅमेऱ्यात हटके अंदाजात फोटोशूट केलेले आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

नवं फोटोशूट चर्चेत

अभिनेत्रीचं हे नवं फोटोशूट इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे..

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

असा केला लूक

मौनीने केसाची पोनी, हेव्ही इअररिंग्स, लाइट मेकअप, हातात अंगठ्या आणि हाय हिल्स कॅरी करत लूक परिपूर्ण केला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

जबरदस्त पोझ

मौनी रॉयने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

चाहत्यांना लावले वेड

मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

स्टनिंग लूक

मौनी रॉयचा स्टनिंग लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

NEXT: खणाच्या परकर पोलक्यात मायराचा क्यूट अंदाज

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official