Myra Vaikul: खणाच्या परकर पोलक्यात मायराचा क्यूट अंदाज

Chetan Bodke

बालकलाकार मायरा वायकूळ

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकूळ नेहमीच चर्चेत असते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

परीची सोशल मीडियावर चर्चा

मायराच्या फक्त फोटोंचीच नाही तर तिच्या इन्स्टाग्राम रिलची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

‘नाच गं घुमा’ चित्रपट

सध्या मायरा वायकूळ परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

आगामी चित्रपटाची चर्चा

चित्रपटात मायरा वायकुळ ‘सायली’ ऊर्फ ‘चिकू’ची भूमिका साकारणार आहे

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

चित्रपटाचे कथानक

महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटी-मोठी भांडणं यावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट

सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मायरा इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

हिरव्या आणि लाल खणाचा परकर पोलकं

मायराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हिरव्या आणि लाल रंगाच्या खणाचा परकर पोलकं वेअर करत क्यूट फोटोशूट शेअर केलेलं आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

आकर्षक दागिन्यांचा साज

या परकर पोलक्यावर मायराने, मोत्यांच्या आकर्षक दागिन्यांचा साज केला आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक

मायराच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official

NEXT: महेश मांजरेकरांच्या लेकीचा नादखुळा लूक

Gauri Ingawale Photos | Instagram