Gauri Ingawale: महेश मांजरेकरांच्या लेकीचा नादखुळा लूक

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री गौरी इंगवले

अभिनेत्री गौरी इंगवले कायमच अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

चित्रपटातून मिळालेली प्रसिद्धी

गौरीने ‘कुटुंब’, ‘दे धक्का २’ आणि ‘पांघरूण’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आली.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

महेश मांजरेकरांची मुलगी

गौरी इंगवलेही महेश मांजरेकरांची सावत्र मुलगी आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर चर्चेत असते.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

महेश मांजरेकरांची आणि गौरीची भेट केव्हा झाली ?

महेश मांजरेकरांनी गौरीला एका डान्सिंग रिअ‍ॅलिटी शो मध्ये पाहिले होते. तेव्हापासून त्यांनी तिला त्यांच्या कुटुंबामध्ये सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

निळ्या रंगाचा लेहेंगा

गौरी कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते, नुकतंच तिने निळ्या रंगाच्या लेहेंग्यातील काही फॅशनेबल फोटो शेअर केले आहेत.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

गौरीच्या सौंदर्याचे कौतुक

या निळ्या लेहेंग्यामध्ये गौरी खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

फोटो पोजेसची चर्चा

नॉर्मल मेकअप, ओपन हेयर्स आणि हटके फोटो पोजेस अशा अंदाजामध्ये गौरीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

गौरीच्या सौंदर्याचे कौतुक

सध्या गौरीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale

NEXT: डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja