Pooja Birari: डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

Chetan Bodke

हटक्या फोटोशूटमुळे चर्चेत

टिव्ही अभिनेत्री पूजा बिरारी नेहमीच तिच्या हटक्या फोटोंमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

अभिनेत्री पूजा बिरारी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हटक्या आणि स्टायलिश अंदाजातील फोटोंनी सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

फॅन्सी लूक

रेड टॉप आणि फॅन्सी दागिने असा अभिनेत्रीने पूर्ण लूक केलेला आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

फॅशन

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर अशी अभिनेत्रीने आपली पूर्ण फॅशन केलेली आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

स्टायलिश फोटोशूट

पूजा बिरारी कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजात फोटोशूट करीत असते.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा कायमच वर्षाव होत असतो.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा'

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेने पूजाला चाहत्यांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja

NEXT: बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा; चंद्रा…

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar