Amruta Khanvilkar: बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा; चंद्रा…

Chetan Bodke

अभिनेत्री अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताच्या फॅशनची चर्चा

अमृता नेहमीच अभिनायासोबतच फॅशनमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

ब्लॅक साडीतले फोटोज्

नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर ब्लॅक साडी नेसून चाहत्यांसोबत एक सुंदर फोटोशूट तिने शेअर केलेले आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लूक

ब्लॅक साडी, गोल्डन बॉर्डर, डिझाईन अशी तिची फॅन्सी साडी आहे, ती या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लूक

ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप, रेड लिपस्टिक आणि डायमंड इयर रिंग्स असा तिने पूर्ण लूक केलेला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताच्या सौंदर्याची भुरळ

नव्या लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लूकचे कौतुक

अभिनेत्रीच्या लूकचे नेटकरी मोठ्या प्रमाणावर कौतुक करीत असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

फॅशनचे कौतुक

इंडियन लूक असो किंवा वेस्टर्न लूक असो कोणत्याही फॅशनमध्ये अमृता खानविलकर कमालीची सुंदर दिसते.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अमृता खानविलकरच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT: इतकं सुंदर हास्य, कॅमेऱ्यातही सहज टिपलं...

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande