Mrunmayee Deshpande: इतकं सुंदर हास्य, कॅमेऱ्यातही सहज टिपलं...

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीच्या अभिनयाचा डंका

अभिनेत्रीने मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

'सारेगमप लिटील चॅम्प्स'

मृण्मयीने 'सारेगमप लिटील चॅम्प्स' या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन देखील तिने केले आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

प्रसिद्ध अभिनेत्री

मृण्मयीने तिच्या फिल्मी कारकिर्दित सीरियल, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलेले आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीच्या फॅशनची जोरदार चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी मृण्मयी सध्या फॅशनमुळे जोरदार चर्चेत आली. नुकतंच तिने सुंदर फोटो शेअर केले.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

नवे फोटो

मृण्मयीने नुकतेच लिंबू कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

लूक

झुमका, गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि सुंदर साडी असा सुंदर लूक तिने केला आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीच्या सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या फोटोंची कमालीची चर्चा होताना दिसते.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

सौंदर्याचे जोरदार कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT: रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना...

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna